Ajit Pawar on Governor | राज्यपालांना परत जायचंय तर वरिष्ठांनी विचार करावा, अजितदादांचा सल्ला | Sakal
2022-11-23 1
छत्रपती शिवरायांविषयी आक्षेपार्ह विधानं करणाऱ्या राज्यपाल भगत सिंह कोश्यारींना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या शैलीत सुनावलं. यावेळी त्यांनी राज्यपालांना परत पाठवण्यासंबंधी भाजप श्रेष्ठींनी विचार करावा, असा सल्लाही दिलाय.